माध्यमिक, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतील विद्यार्थ्यांना क्रीडा गुण सवलत करीता एकविध क्रीडा संघटनेमार्फत अहवाल सादर करणेबाबत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.15 जून: राज्याचे क्रीडा धोरण 2012 नुसार माध्यमिक शालेय प्रमाणपत्र (10 वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१२वी) च्या परिक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्याना सवलतीचे वाढीव गुण देण्याचे कार्यपध्दतीबाबत सुधारीतशासन निर्णयामधील परिशिष्ठ 4 व 5 अन्वये एकविध खेळाच्या जिल्हा व राज्यसंघटनांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, … Continue reading माध्यमिक, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतील विद्यार्थ्यांना क्रीडा गुण सवलत करीता एकविध क्रीडा संघटनेमार्फत अहवाल सादर करणेबाबत