तरुण शेतकऱ्याची व्हिडिओ चित्रीत करुन आत्महत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   सोलापूर, दि. ४ मार्च :  सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील तरुण शेतकरी असलेल्या सुरज जाधव याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. सुरज यांने २ मार्च रोजी स्वत:च्या शेतात विषारी औषध घेतले. त्यानंतर पंढरपूरच्या खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. अखेर शुक्रवारी सुरज जाधवने अखेरचा श्वास घेतला. सुरजने विषारी औषध घेण्यापूर्वी चित्रीत केलेल्या … Continue reading तरुण शेतकऱ्याची व्हिडिओ चित्रीत करुन आत्महत्या