खा. नवनीत राणा यांना जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  अमरावती जिल्ह्याचा खा. नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र बनावट असल्याचा ठपका मुंबई उच्च न्यायालयाने ठेवला होता, तसेच नवनीत राणा यांना दोन लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला होता. खा नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी धाव घेतली असून  आज सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावर जात वैधता प्रमाणपत्राचा निपटारा … Continue reading खा. नवनीत राणा यांना जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा