सुप्रीम कोर्टाचा शिंदे-फडणवीस सरकारला दणका
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 28 सप्टेंबर :- एकीकडे सुप्रीम कोर्टात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहित १६ आमदारांच्या अपात्रते विषयी सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू असतानाच दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने शिंदे- फडणवीस सरकारने राज्यपालांकडे शिफारस केलेल्या १२ नामनिर्देशीत आमदारांच्या नियुक्तीला स्थगिती देवून शिंदे -फडणवीस सरकारला दणका दिला आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असून पुढची सुनावणी ऑक्टोबर महिन्यात … Continue reading सुप्रीम कोर्टाचा शिंदे-फडणवीस सरकारला दणका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed