हायड्रोसीलच्या रुग्णांची शासकीय निधीतून शस्त्रक्रिया – मंत्री सुधीर मुनगंटीवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, दि. 14 ऑगस्ट : सर्वाधिक हायड्रासीलचे रुग्ण असलेला चंद्रपूर हा जिल्हा राज्यात प्रथम आहे, ही गंभीर बाब आहे. जिल्ह्यात या रोगाचे जवळपास 2800 रुग्ण आहेत. शासकीय आरोग्य यंत्रणेत महात्मा फुले जीवनदायी योजनेतून या आजारावर शस्त्रकियेची तरतूद आहे. मात्र खाजगी रुग्णालयात अशी तरतूद नसल्यामुळे या रुग्णांना जादा पैसे मोजावे लागतात. जिल्ह्यातील सर्व हायड्रासीलच्या … Continue reading हायड्रोसीलच्या रुग्णांची शासकीय निधीतून शस्त्रक्रिया – मंत्री सुधीर मुनगंटीवार