सुरजागड आयर्न ओर माईन्स तर्फे ऑस्ट्रेलियात माइनिंग इंजिनिअरिंग शिक्षणाकरिता पात्र विद्यार्थीना इंग्लिश स्पीकींग कोर्स ला नागपूरला रवाना

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 24 सप्टेंबर : गडचिरोली जिल्हा हा अति दुर्गम, डोगराड, नक्षलग्रस्त, आदिवासी अविकसित म्हणून ओळखलं जातो एटापल्ली तालुकायातील अति दुर्गम आदिवासी युवक -युवतीना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड सुरजागड आयर्न ओर माईन्स, लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशनचं वतीने ऑस्ट्रेलिया ला माइनिंग इंजिनिअरिंग शिक्षण घेण्यासाठी निवड झालेल्या 15 विद्यार्थ्यांना इंग्रजी सुरळीत बोलता याव यासाठी नागपुर … Continue reading सुरजागड आयर्न ओर माईन्स तर्फे ऑस्ट्रेलियात माइनिंग इंजिनिअरिंग शिक्षणाकरिता पात्र विद्यार्थीना इंग्लिश स्पीकींग कोर्स ला नागपूरला रवाना