गडचिरोली पोलीस दलासमोर महीला नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवांद्याचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याच बरोबर आत्मसर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत. नुकतेच ०२ लाख रुपये बक्षीस असलेली एक महिला नक्षलवादी नामे करीष्मा … Continue reading गडचिरोली पोलीस दलासमोर महीला नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण