लम्पी आजार प्रतिबंधासाठी ठोस पावले उचला !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, महाराष्ट्र, 11, सप्टेंबर :- जनावरांमध्ये वेगाने पसरणाऱ्या लम्पी स्किन आजाराने राज्यातील पशुधनाला विळखा घातला आहे. लम्पी हा संसर्गजन्य आजार असल्याने राज्यातील पशुधन व दुग्ध व्यवसाय या आजारामुळे धोक्यात आला आहे. राज्यातील 19 जिल्ह्यांमधील 218 गावे या आजाराने प्रभावित झाली आहेत. 34 जनावरांचा मृत्यू झाला आहे. हा आजार मोठ्या प्रमाणात संसर्गक्षम असल्याने प्रभावी उपाय … Continue reading लम्पी आजार प्रतिबंधासाठी ठोस पावले उचला !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed