हत्तीरोगापासून बचावाकरीता औषधाचे पूर्ण डोज घ्यावे – जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 28 जून : जिल्हा हिवताप कार्यालय, गडचिरोली येथे आज, दि. 28 जून रोजी गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिम दि. 1 जुलै 2021 ते 15 जुलै 2021 दरम्यान राबविण्यात येणार आहे. यावेळी IDA कार्यक्रमाचे महत्व, औषधांची सुरक्षितता व प्रत्येक व्यक्तीने गोळया खाण्याचे महत्व या … Continue reading हत्तीरोगापासून बचावाकरीता औषधाचे पूर्ण डोज घ्यावे – जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक