कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना करा – खा. अशोक नेते

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चामोर्शी :  तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळविणे आवश्यक असून रुग्णावर वेळीच योग्य उपचार होणे आवश्यक आहे त्यासाठी लसीकरण केंद्र वाढविन्यात यावे, तसेच गावांमध्ये जाऊन नागरिकांना प्रोत्साहित करून लसीकरण करण्यात यावे तसेच नागरिकांमध्ये संभ्रम असल्याने शिबिर घेऊन जनजागृती करण्यात यावी, ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर व लसीकरण च्या मागणीसाठी पाठपुरावा करण्याचे … Continue reading कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना करा – खा. अशोक नेते