सणासुदीच्या काळात भेसळखोरांवर कडक कारवाई करा : डॉ. राजेंद्र शिंगणे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर डेस्क, दि. १३ सप्टेंबर :  दूध, तेल, मिठाई व अन्य खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणारे हे असामाजिक तत्वच आहेत. त्यामुळे जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिले. कोरोनाच्या संभाव्य लाटेसाठी ऑक्सीजन व औषधांची उपलब्धता याकडेही लक्ष वेधण्याचे त्यांनी सांगितले. डॉ. राजेंद्र … Continue reading सणासुदीच्या काळात भेसळखोरांवर कडक कारवाई करा : डॉ. राजेंद्र शिंगणे