दुचाकी अपघातात शिक्षिकेचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : शहरातील बी फॅशन मॉलच्या समोर गडचिरोली –चंद्रपूर रोडवर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात ममता बांबोळे (४३) या शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी सुमारे साडेआठ वाजताच्या सुमारास त्या आपल्या स्कुटीने शाळेत जात असताना वाहन घसरून खाली पडल्या. त्याच वेळी बाजूने जात असलेल्या आयशर टेम्पोच्या मागील चाकाखाली त्या आल्याने डोक्याला गंभीर दुखापत … Continue reading दुचाकी अपघातात शिक्षिकेचा मृत्यू