वन विभागाने सागवान तस्करी केली उघड – तरीही वनविभागावर प्रश्नचिन्ह !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, धर्मराजु वडलाकोंडा, गडचिरोली : सिरोंचा वनविभागाच्या आसरअल्ली परिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी राबविलेल्या धडक कारवाईत सागवान तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक करून ६.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात तेलंगाना TS १२UB ३२६२ क्रमांकाची एक XYLO कार आणि दहा सागवान लठ्ठ्यांचा समावेश आहे. गुरुवारी पहाटे कोपेला–सोमनपल्ली जंगलातून सागवानाची अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर हा … Continue reading वन विभागाने सागवान तस्करी केली उघड – तरीही वनविभागावर प्रश्नचिन्ह !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed