चंद्रपूर जिल्ह्यात येत्या १० जुलै ला भूजल पुनर्भरण विषयावर तांत्रिक मार्गदर्शन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर दि. ६ जुलै : राज्याच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त जिल्ह्याची टंचाई परिस्थिती निवारण, जनतेला स्वच्छ व गुणवत्तापूर्ण पाणी उपलब्ध करुन देणे, हवामान बदल आणि जल व्यवस्थापन, भूजल पुनर्भरणाच्या विविध उपाययोजना इ. ची. माहिती व जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हयात भूजल या विषयावर जनजागृती मोहीम राबविली जात आहे. या अनुषंगाने … Continue reading चंद्रपूर जिल्ह्यात येत्या १० जुलै ला भूजल पुनर्भरण विषयावर तांत्रिक मार्गदर्शन