भीषण अपघात! दोन दुचाकींची समोरासमोर धडक, १० वर्षीय बालकासह ५ जणांचा जागीच मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नंदुरबार : तळोदा तालुक्यातील तळवे रोडवर दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये तुळाजा येथील ३ व तळोदा येथील २ असे एकूण ५ जण जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. अपघातात एका आई आणि लेकाचा तर एका बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे. तळोदा तालुक्यातील आमलाड ते बोरद रस्त्यावर समोरासमोरून येणाऱ्या दोन मोटरसायकली … Continue reading भीषण अपघात! दोन दुचाकींची समोरासमोर धडक, १० वर्षीय बालकासह ५ जणांचा जागीच मृत्यू