टाकीगावच्या चिरनेर रस्त्यावर भीषण अपघात .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  उरण, 10 ऑक्टोबर :-  रविवार दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास चिरनेर रस्त्यावरील टाकीगाव स्थानका समोर स्कुटर व टेम्पो यांचा अपघात होऊन स्कुटी चालक वैभव म्हात्रे(अलिबाग हाशिवरे) याचा जागीच मृत्यू झाला तर टेम्पो चालक व त्याचा सहकारी गंभीर जखमी झाले आहेत. चिरनेर भोम रस्त्यावरून  खारपाडाकडे कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोनी चिरनेरकडून येणाऱ्या … Continue reading टाकीगावच्या चिरनेर रस्त्यावर भीषण अपघात .