‘या’ गावात बिबटयाची पुन्हा दहशत!… ५ शेळ्या केल्या फस्त; ६ दिवसात दूसरी घटना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  भंडारा : जिल्ह्यातील माटोरा गावात बिबटयाची पुन्हा दहशत पहायला मिळाली असून ह्या बिबटयाने ५ शेळी फस्त केल्या आहे. विशेष म्हणजे ६ दिवसात अशी दूसरी घटना आहे. माटोरा येथील रहिवासी कृष्णा शेंडे यांनी घरालगत असलेल्या गोठयात ५ शेळ्या बांधल्या होत्या. रात्रीच्या सुमारास बिबटयाने गोठयात प्रवेश करत ५ ही शेळ्या ठार केल्या. सकाळी लक्षात आल्यावर … Continue reading ‘या’ गावात बिबटयाची पुन्हा दहशत!… ५ शेळ्या केल्या फस्त; ६ दिवसात दूसरी घटना