‘त्या’… महिलेचे रेल्वे पोलिसांनी वाचविले प्राण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क पुणे डेस्क : पळसधरी ते खंडाळा या घाटात रेल्वे ट्रॅक शेजारी एक महीला निपचित पडली असल्याची माहिती कर्जत रेल्वे पोलीसांना कंट्रोंल रुम मधुन मिळाली.  लागलीच कर्जत रेल्वे पोलीसांची टीम घटना स्थळाकडे रवाना झाली. लोणावळा दिशेला 106/12 ते 106/14 किमी दरम्यान रेल्वे ट्रॅकच्या मिडल लेनवर एक आदिवासी महिला बेशुद्धांवस्थेत पडलेली दिसुन आली.  केळवली … Continue reading ‘त्या’… महिलेचे रेल्वे पोलिसांनी वाचविले प्राण