दरोड्यांचा उद्देशाने आलेल्या आरोपीला शिताफीने अटक

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  ठाणे, दि. २४ नोव्हेंबर : दरोडयाच्या तयारी करून घातपात व मालमत्तेची लुटालुट करण्याचे उददेशाने आलेल्या आरोपीचा प्रयत्न हाणून पाडून आरोपीना शिताफिने अटक करण्यात आली आहे. दि.१९/११/२०२२ रोजी पहाटे ०४ : ५० वा. चे सुमारास श्रीनगर पोलीस स्टेशनचे हददीत तपास पथकातील सपोउनि माणिक इंगळे, पो.शि/ ७०१८. धुत्रे, पो.शि./ २८५० शेडगे, पो. शि. १९२/साळुंखे … Continue reading दरोड्यांचा उद्देशाने आलेल्या आरोपीला शिताफीने अटक