नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी आगरी समाजाने केली मानवी साखळी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क :  नवी मुंबई विमानतळाला आगरी समजाचे लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे ही मागणी करत ठाण्यात ठाणे शहर आणि कळवा भागात आगरी समाजाने मानवी साखळी तयार करुन आपला निषेध नोंदवला आहे.  कारण नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे असा प्रस्ताव आल्याने या प्रस्तावाला विरोध करण्याकरता आगरी समाजाने … Continue reading नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी आगरी समाजाने केली मानवी साखळी