वणी (खुर्द) येथील पिडितांच्या न्यायासाठी ऑल इंडिया पँथर उतरली रस्त्यावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर २९ ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यात जिवती तालुक्यातील वणी खुर्द येथील घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्राध्यक्ष दिपकभाई केदार व चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार यांचा ताफा गावात जाऊन तळागाळातील गोष्टी पीडितांकडून जाणून घेतल्या. एक एक शब्द आणि प्रसंग ऐकताच हृदय कळवळून येत होत.प्रति खैरलांजी घडवण्याचाच कट होता. … Continue reading वणी (खुर्द) येथील पिडितांच्या न्यायासाठी ऑल इंडिया पँथर उतरली रस्त्यावर