माहिला-बालकांच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली देणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नाशिक : महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत असलेली सर्व जिल्हास्तरीय कार्यालये एकाच ठिकाणी आणून माहिला व बालकांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ एकाचं छताखाली देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून महिला व बाल विकास भवन उभारण्यात यावे, असे प्रतिपादन राज्याचे महिला व बाल विकास मंत्री अ‍ॅड अशोमती ठाकूर यांनी केले आहे. आज जिल्हाधिकारी … Continue reading माहिला-बालकांच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली देणार