आज पासुन खुले करण्यात आले मुंबई विद्यापीठातील जैवविविधता पार्क
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 17 ऑक्टोबर :- मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई यांच्या सयुंक्त विद्यमाने कलिना संकुलात तयार करण्यात आलेले जैवविविधता पार्क आजपासून खुले करण्यात आले. मियावाकी सिटी फॉरेस्ट, फुलपाखरू उद्यान आणि नक्षत्र उद्यान अशी तीन सुंदर उद्याने खूली करण्यात आली आहेत. मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. शैलेंद्र देवळाणकर, … Continue reading आज पासुन खुले करण्यात आले मुंबई विद्यापीठातील जैवविविधता पार्क
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed