नायगावमध्ये अल्पवयीन तरुणीचा बॅग मध्ये सापडला मृतदेह

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वसई 27 ऑगस्ट :-  वसईच्या नायगाव पूर्व रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका बॅगमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडल्याची घटना काल उघडकीस आली . नायगाव पूर्वच्या परेरा नगर ते नायगाव रेल्वे स्थानक रस्त्याच्या कडेला खारफुटी झाडांमध्ये एक संशयित बॅग येथील स्थानिकांना दिसून आली होती. याबाबत पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी या ठिकाणी तपासणी … Continue reading नायगावमध्ये अल्पवयीन तरुणीचा बॅग मध्ये सापडला मृतदेह