कोविड लसीकरणात केलेल्या उत्कृष्ठ कार्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र, आलापल्लीचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केला गौरव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : राज्यामध्ये कोविडचा प्रादुर्भावमध्ये प्रंचड मोठया प्रमाणात वाढ झाल्याने रुग्ण संख्येमध्ये सर्वत्र प्रंचड वाढ झालेली दिसुन येत होती. मात्र गडचिरोली जिल्हयामध्ये या रोगावर नियंत्रण मिळविण्याच्या प्रशासकीय यंत्रणेच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे सध्या कमी प्रमाणात आढळुन येत असलेल्या रुग्ण संख्येवरुन दिसुन येत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. कोविड-१९ या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन … Continue reading कोविड लसीकरणात केलेल्या उत्कृष्ठ कार्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र, आलापल्लीचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केला गौरव