रविवारी होणार प्रवाशांचे हाल…रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 24, सप्टेंबर :-  उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी २५ सप्टेंबर २०२२ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे अप आणि डाउन धिम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी – चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. … Continue reading रविवारी होणार प्रवाशांचे हाल…रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक.