कोरोनाचा उगम चीन देशातल्या वुहानच्या प्रयोग शाळेतूनच

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था, दि. २४ मे : कोरोनाने गेल्या दीड वर्षांपासून जगभरात थैमान घातला असून त्याचा जनक नेमका कोण आहे याबाबत अद्यापही वाद सुरू आहे. चीनमधूनच कोरोनाचा फैलाव झाल्याचा अनेक देशांचा आरोप असून चीनकडून हे आरोप फेटाळण्यात आले, मात्र आता एक नवी माहिती समोर आली आहे, ज्यानुसार वुहानच्या ज्या प्रयोगशाळेतून कोरोनाचा फैलाव झाल्याचा दावा … Continue reading कोरोनाचा उगम चीन देशातल्या वुहानच्या प्रयोग शाळेतूनच