प्रेमीयुगलाने केली आत्महत्या..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, सोलापुर,13, सप्टेंबर :- आमचं प्रेम समाजाला मान्य नाही अशी चिठ्ठी लिहून प्रेमीयुगलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ या गावात सोमवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली. बीबीदारफळ येथील गणेश विद्यालयात मागील वर्षीच इयत्ता १२ वी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या प्रांजली भारत सुतार व विवाहित असलेल्या वाजिद चाँद इनामदार यांनी … Continue reading प्रेमीयुगलाने केली आत्महत्या..