औषध काळा बाजार करणाऱ्यांना खंडपीठाचा दणका; गुन्हा रद्द करण्याची याचिका न्यायालयाने फेटाळली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर, दि. १९ जुलै : कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान विदर्भातल्या विविध भागांमध्ये रेमडेसिव्हिर इंजक्शनचा काळाबाजार केल्या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, अशी मागमी करत याचिका दाखल करणाऱ्या तरुणाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी दणका दिला. या तरुणाने गुन्हा रद्द करावा, अशी याचिका दाखल केली होती. खंडपीठाने ती फेटाळून लावली. या … Continue reading औषध काळा बाजार करणाऱ्यांना खंडपीठाचा दणका; गुन्हा रद्द करण्याची याचिका न्यायालयाने फेटाळली