बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचा मृत्यू चेंगराचेंगरीत नसून दम्याच्या विकाराने

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पुणे, 23 ऑक्टोबर :- काल सर्व माध्यमातून पुणे येथून बाहेरगावी जाणाऱ्या गाडीत चेंगराचेंगरीत प्रवाशांचा मृत्यू झाल्याची बातमी झळकली होती, (लोकस्पर्श नव्हे ). परंतु आज चौकशीअंती त्या प्रवाशाचा मृत्यू दम्याच्या विकाराने झाल्याचे निदर्शनास आले आहे. दिवाळीनिमित्त काल राज्याभरातील नागरिकांनी गावी जाण्यासाठी एसटी स्टॅंडसह रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी केली होती. याच गर्दीमुळे पुण्यातील रेल्वे … Continue reading बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचा मृत्यू चेंगराचेंगरीत नसून दम्याच्या विकाराने