संस्थाचालकाने शाळेतील शिपायांकडून शेतामध्ये कांदा लागवड करून घेतला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क उस्मानाबाद १८ ऑगस्ट : उस्मानाबाद तालुक्यातील घाटंग्री येथे चक्क संस्था चालकाच्या शेतात शिपाई काम करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहेत. संस्थाचालकाने शाळेतील शिपायां कडून शेतामध्ये कांदा लागवड करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या संचालकाविरुद्ध या प्रकरणी तक्रार देण्यात आली आहे. घाटंग्री येथे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्याधन … Continue reading संस्थाचालकाने शाळेतील शिपायांकडून शेतामध्ये कांदा लागवड करून घेतला