पोलीस शिपाई यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. २५ फेब्रुवारी :  राज्यातील हजारो पोलीस शिपाई, हवालदारांचे पोलिस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा शासन निर्णय आज झाला आहे. यामुळे पोलीस दलाच्या बळकटीकरणास चालना मिळेल तसेच गुन्ह्यांची उकल होण्यास व गुन्हे रोखण्यास मदत होईल असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलाय. राज्यातील अंमलदारांना वर्षानुवर्षे सेवेनंतरही पोलीस उपनिरीक्षक … Continue reading पोलीस शिपाई यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होणार