ठाण्याचे पहिले महापौर अन् शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे दुखद निधन..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  ठाणे : ठाणे महानगरपालिकेचे शिवसेनेचे प्रथम महापौर तथा माजी खासदार सतीश प्रधान वयाच्या  ८४ व्या वर्षी रविवारी दुपारी २ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी शिवसेनेच्या जडनघडणीत मोलाची भूमिका बजावलेली होती. सतीश प्रधान यांचा जन्म 29 ऑगस्ट 1940 रोजी झाला होता ते ठाणे शहराचे पहिले महापौर झाले होते. सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या … Continue reading ठाण्याचे पहिले महापौर अन् शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे दुखद निधन..