… या गावात वाघाची पहिली शिकार; वासराचा पाडला फडशा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क बुलढाणा, दि. ७ डिसेंबर : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात सध्या एका वाघाची मोठी दहशत पसरलेली आहे.  गेल्या चार दिवसापासून वाघाचा मुक्त संचार असल्याचे पाहायला मिळत आहे. आजही खामगाव शहरातील फक्कड देवी परिसरात या वाघाचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे.  या मंदिर परिसरात या वाघाने एका वासराची शिकार केल्याची घटना घडली आहे. खामगाव … Continue reading … या गावात वाघाची पहिली शिकार; वासराचा पाडला फडशा