वसईला निघालेली मुलगी वाट चुकून गेली जळगांवला !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वसई ,दि १४ डिसेंबर : वसई तालुक्यातील मजिवली गावातील वीटभट्टीवर काम करण्यासाठी भिवंडी येथे गेलेली मुलगी घरी यायला निघाली, मात्र वाट चुकल्याने ती थेट जळगाव मधील पारोळा येथे पोहोचली. रुपाली कृष्णा पासले (१५) असे या मुलीचे नाव असून, पोलिस आणि नायरा फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन गायकवाड यांच्या मदतीने ती सुखरूप घरी पोहोचली. त्यामुळे … Continue reading वसईला निघालेली मुलगी वाट चुकून गेली जळगांवला !