गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ४ सप्टेंबर – गोंडवाना विद्यापीठाकडून गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यात विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) च्या प्राचार्य ,शिक्षक व पदवीधर अशा तीन गटातून 33 जागासाठी ८८ उमेदवार रिंगणात होते. मतदान शांततेत पार पडले असून सकाळी 8 वाजेपासून 5 वाजेपर्यंत शहरी व तालुका मुख्यालय भागात मतदान सुरू झाले तर अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भाग … Continue reading गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले