आदिवासी समाजाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशिल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 25, ऑक्टोबर :-  गत दोन वर्षात सर्व व्यवहार ठप्प झाले होते. तसेच कोरोनामुळे अनेक प्रकारचे निर्बंध होते. आता अनेक सण नागरीक मनमोकळेपणाने साजरे करीत आहेत. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. पोलीस महत्वाचा घटक असून पोलीसांच्या पाठीमागे महाराष्ट्र शासन भक्कमपणे उभे आहेत. गडचिरोलीत विविध योजना, नवीन उद्योग, लोकांच्या हाताला काम याबाबत सरकार ने … Continue reading आदिवासी समाजाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशिल