टाटा सामाजिक विज्ञान संस्थानच्या सहकार्याने जिल्हातील ग्रामसभांनी केला पाचगाव येथे अभ्यास दौरा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 6 फेब्रुवारी 2024 – अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी अधिनियम २००६, नियम २००८ व सुधारित नियम २०१२ अन्वये चंद्रपूर जिल्हात जवळपास ४८५ गावांना  सामूहिक वन हक्क मिळाले आहेत. जिल्हात २०१२ मध्ये पाचगाव या गावाला सर्वात पहिल्यांदा १००० हे.आर मध्ये सामूहिक वन हक्क मंजूर झाले आहे. जवळपास गेल्या १०-१२ वर्षांपासून … Continue reading टाटा सामाजिक विज्ञान संस्थानच्या सहकार्याने जिल्हातील ग्रामसभांनी केला पाचगाव येथे अभ्यास दौरा