समेळगावातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात… समेळगावाला अनधिकृत मोबाईल टॉवरचा विळखा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नालासोपारा, 02, डिसेंबर :- समेळगावात अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट सुरू असताना आता समेळगावातील दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात ठिकठिकाणी इमारतीवर अनधिकृत मोबाईल टॉवर उभारत असल्याने टॉवरच्या रेडिएशन मुळे समेळगावातील शाळा, अंगणवाडीतील लहान मुलांचे तसेच नागरीकांचे आरोग्यावद दुष्परिणाम होण्याची भिती आहे. मोबाईल टॉवर हे दाट लोकवस्ती शाळा अंगणवाडी पासुन 100 मी अंतर ठेवणे गरजेचे आसताना हि … Continue reading समेळगावातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात… समेळगावाला अनधिकृत मोबाईल टॉवरचा विळखा