सिंगाडे तोडण्यास गेलेल्या पतीचा तलावात बुडून मृत्यू ,

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : वडसा (देसाईगंज) तालुक्यातील चोप येथील उमरावसिंग जयसिंग दुधबर्वे, वय ५८ वर्ष  रा. चोप हे टायरच्या ट्यूबवर बसून सिंगाडे काढण्यासाठी छोट्या तलावात (बोडी) उतरलेले होते. परंतु  ट्यूब उलटल्याने सदर  व्यक्तीचा  दि. २८.डिसेंबर  रोजी पाण्यात  बुडून मृत्यू झाला. उमरावसिंग जयसिंग दुधबर्वे हे तलावातील सिंगाडे काढून विकून आपले कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. नेहमीप्रमाणे ते … Continue reading सिंगाडे तोडण्यास गेलेल्या पतीचा तलावात बुडून मृत्यू ,