उद्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवारही असणार उपस्थित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली 20 ऑगस्ट : गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते शनिवार, दिनांक 21 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी गडचिरोली जिल्ह्यातील नगरविकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, वन विभाग व गृह विभागातील विविध कामांचे उद्घाटन तसेच भूमिपूजन व लोकार्पण होणार आहे. तसेच दुपारी रक्षाबंधनाच्या पुर्वसंध्येला पोलीस … Continue reading उद्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवारही असणार उपस्थित