कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे – मंत्री विजय वडेट्टीवार

“क ” आणि “ड” आश्रम शाळांची सुनावणी घेऊन 10 दिवसात अहवाल द्यावा. अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे 100 टक्के समायोजन झाल्याशिवाय नवीन पद भरतीस मान्यता नाही. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क पुणे डेस्क, दि.१३ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत बहूजन कल्याण विभागामार्फत सुरू असलेल्या आश्रमशाळा मधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. याबाबत अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील रहावे, असे निर्देश इतर … Continue reading कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे – मंत्री विजय वडेट्टीवार