कोनसरी येथील लोहप्रकल्प निर्माण कामाचे मोठ्या थाटात व्यवस्थापकीय संचालक बि. प्रभाकरन यांच्या हस्ते शुभारंभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मला गावातलाच समजा… मी येथे नवीन असलो, तरी आता या प्रकल्पामुळे आपण सगळे एका परिवाराचे सदस्य झालो आहोत. आता समृद्धी, सुख, शांती, संपन्नतेकडे नेणारा पुढचा प्रवास आपल्याला एकत्रच करायचा आहे. त्यामुळे मला परका न समजा आपल्या गावातलाच एक ग्रामस्थ समजा, असे भावनिक आवाहन करत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रभाकरन यांनी उपस्थित ग्रामस्थांची मने … Continue reading कोनसरी येथील लोहप्रकल्प निर्माण कामाचे मोठ्या थाटात व्यवस्थापकीय संचालक बि. प्रभाकरन यांच्या हस्ते शुभारंभ