रेल्वे राज्यमंत्र्यांनी महापरिनिर्वाण दिनासाठी रेल्वेच्या तयारीचा आढावा घेतला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 30 नोव्हेंबर :-  श्री रावसाहेब दानवे, मा. रेल्वे, कोळसा, खाण राज्यमंत्री, भारत सरकार यांनी श्री रामदास आठवले, मा. सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण राज्यमंत्री, भारत सरकार यांच्यासह महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज दि. ३०.११.२०२२ रोजी चर्चगेट येथील जनशिकायत कार्यालयात घेतली. रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब … Continue reading रेल्वे राज्यमंत्र्यांनी महापरिनिर्वाण दिनासाठी रेल्वेच्या तयारीचा आढावा घेतला