25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  चंद्रपूर दि. 13 सप्टेंबर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे 25 सप्टेंबर 2021 रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून न्यायालयात प्रलंबित प्रकरणांमध्ये न्याय निर्णय मोठ्या संख्येने घेण्याची संधी पक्षकारांना उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जिल्हयातील विधीज्ञ, पक्षकार व नागरीकांनी लोक अदालतीत उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन सुवर्णसंधीचा लाभ … Continue reading 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन