महाविकास आघाडीच्या बैठकीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची दांडी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  महाविकास आघाडीच्या बैठकीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची दांडी मारल्याने पुन्हा एकदा भूवया उंचावल्या आहेत. कालही अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (22 फेब्रुवारी) महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला एकही नेता उपस्थित नसल्याने चर्चा रंगली आहे. पक्षामध्ये समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा रंगली असतानाच महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अनुपस्थितीमुळे संभ्रम आणखी वाढल्याची चर्चा आहे. विशेष दोन … Continue reading महाविकास आघाडीच्या बैठकीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची दांडी