नक्षल्यांनी बॅनर बांधून पैड़ी चकमकीत ठार झालेल्या नक्षल्यांना वाहीली श्रद्धांजली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  एटापल्ली, दि. २८ जुलै :  येथून एक किलोमीटर अंतरावर सुरजागड मार्गावरील भांडारकर नाल्याच्या पुलावर नक्षल्यांनी बॅनर बांधून पैड़ी गांव जंगल परिसरात पोलीस-नक्षल चकमकीत ठार झालेल्या तेरा नक्षल्यांना श्रद्धांजली वाहीली आहे. काही दिवसा पहिल्या नक्षल्यांनी मंगेर-हेडरी पहाडी परिसरात सुरजागड लोह खाणीबाबत नक्षल पत्रक टाकून सुरजागड लोहखनिज उत्खनन करणाऱ्या त्रिवेणी कंपनीच्या अधिकाऱ्यासह एटापल्ली येथील … Continue reading नक्षल्यांनी बॅनर बांधून पैड़ी चकमकीत ठार झालेल्या नक्षल्यांना वाहीली श्रद्धांजली