समाजातील अत्यंत दुर्लक्षित लालबत्ती एरियात काम करण्याची गरज – गिरीश कुलकर्णी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  नागपुर २६ जून :समाजाच्या वाईट नजरेने बघितला गेलेला आणि प्रत्येक शहराचा तितकाच अविभाज्य असलेला भाग म्हणजे लालबत्ती एरिया समाजातील अत्यंत हीन, दीन, दुर्लक्षित आणि अनेक समस्यांची खाण असलेल्या भागात काम करण्याची खरी आवश्यकता आहे.  लोकांनी या कामाकरिता पुढे यावे असे आवाहन स्नेहालय चे प्रा.डॉ. गिरीश महादेव कुलकर्णी यांनी ‘ग्रामायण’ सेवागाथाच्या आभासी कार्यक्रमात … Continue reading समाजातील अत्यंत दुर्लक्षित लालबत्ती एरियात काम करण्याची गरज – गिरीश कुलकर्णी