कृषि विभागाच्या योजनांच्या पारदर्शक व गतिमान लाभासाठीचा “एक शेतकरी एक अर्ज” उपक्रम अल्पावधीत यशस्वी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 24 मार्च :  मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी कृषि विभागाचा कार्यभार सोपविल्यानंतर कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी कृषि विभागामध्ये अनेक नविन उपक्रम व योजना सुरु केल्या आहेत. त्याचे दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत, त्यापैकीच एक म्हणजे “एक शेतकरी – एक अर्ज” आतापर्यंतच्या अनुभवावरून असे निदर्शनास आले होते की, शेतकऱ्यांना कृषि … Continue reading कृषि विभागाच्या योजनांच्या पारदर्शक व गतिमान लाभासाठीचा “एक शेतकरी एक अर्ज” उपक्रम अल्पावधीत यशस्वी