नदीच्या पात्रात पडलेल्या कुटुंबाला वाचवणाऱ्याचाच नदीत बुडून मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क पुणे डेस्क, ८ जून :  बारामती आणि फलटण तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कऱ्हा नदीच्या पात्रात रविवारी सायंकाळी एका युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कऱ्हा नदीच्या बंधाऱ्यावरून रविवारी सायंकाळी बारामतीवरून निघालेल्या कुटुंबातील पती,पत्नी आणि लहान मुलगी मोटारसायकल वरून फलटण तालुक्यातील कांबळेश्वरकडे जात असतांना गाडीसह पाण्यात पडले.  त्यानंतर तिथे असलेल्या तीन तरुणांनी पडलेल्या कुटुंबाला … Continue reading नदीच्या पात्रात पडलेल्या कुटुंबाला वाचवणाऱ्याचाच नदीत बुडून मृत्यू